Solapur News : पाण्याअभावी लिंबांची बाग उपटली

तकऱ्याने सीताफळ व लिंबोणीची बागेतील झाडे उपटून काढली
solapur
solapursakal

पांडे - पाऊस पडत नसल्याने खरीप हंगाम वाया गेला, आता रब्बी हंगाम आला तरी पाऊस पडण्याचे नाव घेईना पाऊस लांबल्याने विहीर, बोअरचे पाणी कमी झाल्याने फळबागा बागा जळू लागल्याने नाना काळे या शेतकरीने लिंबांची बागेतली झाडे उपटून काढली आहेत.

पांडे येथील नाना काळे या शेतकऱ्याने सीताफळ व लिंबोणीची बागेतील झाडे उपटून काढली आहेत. लांबलेला पाऊस आणि कमी झालेले पाणी पातळी यामुळे लिंबू बाग सांभाळणे कठीण झाले आहे.

solapur
Solapur News : 'ना तहसीलदार, ना मुख्याधिकारी सांगोल्याचा कारभार चालतो रामभरोसे'

काळे यांच्याकडे एक एकर सीताफळ व दोन एकर लिंबोणीची बाग होती. त्यांच्याकडे तीन बोअर व एक विहिरी आहे. पाणी कमी झाल्याने ठिबक सिंचन केले. बाग पाण्याअभावी जळू लागल्याने फळाला लागताच पाणी कमी पडले.

solapur
Solapur: ‘खाकी’ वर्दीच्या हुशारीचा डब्बलगेम; कारवाया दाखविण्याबरोबरच मटका तेजीत ठेवण्यास सहकार्य

त्यामुळे त्यांनी झाडे काढून टाकली आहेत. त्यांना या आधी कर्जबाजारी होऊन टॅंकरने पाणी घातले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com