
प्रभूलिंग वारशेट्टी
Solapur: शहरीकरणाच्या वाढत्या वेगात या गवताळ शेतीचे क्षेत्र कमी-कमी होत आहे. पूर्वी दोनशे एकरच्या आसपास असलेली ही गवत शेती आता केवळ ५० एकर राहिली आहे. वाढत्या शहरीकरणामुळे वाढणाऱ्यां सिमेंटच्या जंगलामुळे जनावरांना मिळणारा हिरव्या चाऱ्याचा घास हिरावला जात आहे.