Solapur Police Raid Orchestra Bars : एकाच रात्री 3 ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचे छापे; महिलांसह 91 संशयितांवर गुन्हे दाखल; 1.21 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त

Major Police Raid on Orchestra Bars in Solapur District : सोलापूर ग्रामीण पोलिसांनी तीन ऑर्केस्ट्रा बारवर छापे टाकून गैरप्रकार उघड केले. ९१ जणांवर गुन्हे दाखल करून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
Solapur orchestra bar illegal activities police raid

Solapur orchestra bar illegal activities police raid

esakal

Updated on

सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलिसांनी एकाच रात्री जिल्ह्यातील तीन ऑर्केस्ट्रा बारवर छापे टाकून तेथे चालणाऱ्या गैरप्रकारांविरोधात कारवाई (Solapur orchestra bar raid news) केली. या कारवाईत ९१ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, तब्बल एक कोटी २१ लाख ८३ हजार २३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com