Solapur News: सोलापुरातील ‘पनाश’ घोटाळा उघड! ११ अधिकारी अडचणीत, महापालिकेची नोटीस तयारीत
Solapur Panash Scam: शहरातील मोक्याच्या ठिकाणी जागा लाटण्यासाठी मुंबईत अधिकारी, नेतेमंडळी, मक्तेदार यांच्यासह उद्योजकांनी एकत्रित येत आदर्श घोटाळा केला होता
Solapur Panash Scam: शहरातील मोक्याच्या ठिकाणी जागा लाटण्यासाठी मुंबईत अधिकारी, नेतेमंडळी, मक्तेदार यांच्यासह उद्योजकांनी एकत्रित येत आदर्श घोटाळा केला होता. त्याच प्रकारचा घोटाळा सोलापुरातही झाला.