Solapur News : वित्त आयोग निधी वाटपात पालकमंत्र्यांची मनमानी; जिल्हा परिषद सदस्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली तक्रार

Solapur Political News: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा पालकमंत्र्यांना थेट दमदार इशारा; सर्व पक्षांच्या सदस्यांना समसमान निधी वाटपाची सूचना
 Solapur Political News

Solapur Political News

sakal

Updated on

सोलापूर, : महायुतीमधील तीन पक्षांमध्ये निधी वाटपावरून अंतर्गत कुरबुरी आहेत. मोठा भाऊ असलेल्या भाजपकडून दुजाभाव केला जात असल्याचा आरोप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांकडून केला जात आहे. पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीत मनमानी होत असल्याची तक्रार पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली. कार्यकर्त्यांची तक्रार ऐकताच उपमुख्यमंत्री पवार यांनी थेट पालकमंत्री जयकुमार गोरे यांना फोन करून निधी वाटपात राष्ट्रवादीच्या सदस्यांवर अन्याय होऊ नये.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com