Bus Accident: आकुंभे गावानजिक एसटी बसची मोटारसायकलला जोरदार धडक होऊन भाऊ ठार तर बहीण जखमी
Accident News: आकुंभे गावानजिक अचानक मोटारसायकल सोलापूर- पुणे महामार्गावर आल्याने सोलापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या एस टी बसची जोरदार धडक झाल्याने मोटारसायकल स्वार गंभीर जखमी मयत झाला तर त्याची बहीण गंभीर जखमी झाली.
टेंभुर्णी : आकुंभे गावानजिक अचानक मोटारसायकल सोलापूर- पुणे महामार्गावर आल्याने सोलापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या एस टी बसची जोरदार धडक झाल्याने मोटारसायकल स्वार गंभीर जखमी मयत झाला तर त्याची बहीण गंभीर जखमी झाली.