Solapur Job Fraud : पत्नी, भाचीला नोकरी लावतो म्हणून ९५ लाखाला गंडवले, पुणे महापालिकेतील शिपायावर गुन्‍हा दाखल

₹95 Lakh Job Fraud Case Registered in Solapur : पुणे महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून सोलापुरातील व्यक्तीकडून ९५ लाख रुपये घेतल्याप्रकरणी पुणे महापालिकेतील शिपायाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
Solapur Job Fraud

Solapur Job Fraud

esakal

Updated on

सोलापूर : पुणे महापालिकेतील शिपाई शिवानंद बाळासाहेब पाटील (रा. कर्वे नगर, पुणे) याने सोलापुरातील सैफूल भागातील श्रीशैल अमोगसिद्ध नाईकवाडे यांना ९५ लाख रुपयाला फसविले आहे. त्यांच्या पत्नीला पुणे महापालिकेत वैद्यकीय अधिकारी व भाचीला वरिष्ठ औषध निर्माता वर्ग-३ या पदावर नोकरी लावतो म्हणून आमिष दाखविले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com