.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
सोलापूर : सोलापूर रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश करण्यासाठी तीन मार्गिका खास व्हीआयपीसाठी राखीव ठेवल्या आहेत. सर्वसामान्य प्रवाशांसाठी मात्र एकच मार्गिका आहे. यामुळे प्रवाशांना शंभर मीटर अंतरावरून बॅगांचे वजन घेऊन चालत जावे लागत आहे.