Solapur Rain: २० मिनिटांच्या पावसाने रस्त्यांवर पाणीच पाणी;ग्रामीण भागातही परतीच्या पावसाची दमदार हजेरी; मंगळवारी रात्री सर्वत्र पाऊस

Rabi Sowing Hopes Rise: फक्त २० मिनिटांच्या मुसळधार पावसाने सोलापूर शहरासह सखल भाग जलमय; परतीच्या पावसामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा, रब्बी पेरणीच्या आशा उजळल्या
Solapur Rain

Solapur Rain

esakal

Updated on

सोलापूर : दीड महिन्याच्या विश्रांतीनंतर गेली दोन दिवस पावसाने हजेरी लावली होती. मात्र, मंगळवारी रात्री साडेनऊनंतर १५ ते २० मिनिटे मेघगर्जनेसह सोलापूर शहर व परिसरात जोरदार पाऊस झाला. या पावसाने काही मिनिटांतच सखल भागासह सर्वत्र पाणी साचले. पंढरपूर शहर व तालुक्यातही परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com