
Maharashtra Ration Card Update: राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने राज्यातील अपात्र शिधा पत्रिका शोधण्यासाठी मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार सोलापूर शहरात लवकरच मोहीम सुरू केली जाणार आहे. तीन टप्प्यांमध्ये ही मोहीम राबविली जाणार असून लवकरच पहिल्या टप्प्याला सुरवात होणार आहे.