
Record-Breaking Rainfall Hits Solapur in May 2025: दरवर्षी मे महिन्यामध्ये सोलापुरात अंगाची लाहीलाही करणारे ऊन असते. यावर्षी मात्र मे महिना सोलापूरसाठी सुखद गारवा, कधी मुसळधार तर कधी रिमझिम पावसाचा ठरला आहे. जुन्या आणि नव्या पिढीला यंदाच्या मे महिन्यामधील पावसाचे अप्रूप वाटू लागले आहे.