सोलापूर : पिक अप तोलनाक्याच्या कटढ्याला थटल्याने अपघातात तीन जखमी

जखमी झालेले तिघेजण कर्नाटक राज्यातील
अपघात
अपघातsakal
Updated on

सांगोला : अननस घेऊन चाललेला पिक अप टोल नाक्याच्या कठड्याला थटल्याने झालेल्या अपघातात तीन जण जखमी झाल्याची घटना मेथवडे फाटा (ता. सांगोला) येथील टोल नाक्यावर बुधवार सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी सकाळी साडे सहाच्या सुमारास कर्नाटकातून अननस घेऊन आलेला पिक अप (क्रमांक - के. ए - 31, 9315) सांगोला - पंढरपूर रस्त्यावर सांगोल्याहून पंढरपूरकडे चालला होता. मेथवडे फाटा येथील नवीन झालेला टोलनाक्यावर पिक अप मध्यभागी असणाऱ्या कठड्याला घेऊन थडकला पिक अप वेगात असल्याने पिक अपचा समोरचा भाग अक्षरशा चक्काचूर झाला तर पिक अप मध्ये असलेले तीन जण जखमी झाले होते. परिसरातील असणाऱ्या नागरिकांनी पलटी झालेली पिकप उचलून आतील ड्रायव्हर व इतर दोघांना बाहेर काढून त्यांना हॉस्पिटलला पाठवले गेले आहे. जखमी झालेले तिघेजण कर्नाटक राज्यातील असल्याने त्यांची नावे समजू शकली नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Data Center
पंढरपूर चंद्रभागा नदी
Massive Infrastructure Push: Gadkari to Launch Projects Worth ₹2784 Crore in Akkalkot
Crime News: एनएसयूआयच्या पुणे विद्यापीठ अध्याक्षाविरोधात गुन्हा; विद्यार्थिनीचा केला छळ
Marathi News Esakal
www.esakal.com