SC Reservation : उपवर्गीकरणासाठी मातंग समाजाचा लढा पिवळ्या झेंड्याखालीच सुरू राहील; माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारेंचा स्पष्ट पवित्रा, रमेश कदमांच्या व्हिडिओचीही चर्चा

Solapur SC Reservation Sub-Classification Controversy : सोलापुरात एससी आरक्षणाच्या उपवर्गीकरणावरून निळा विरुद्ध पिवळा झेंडा वाद निर्माण झाला आहे. मातंग नेते उत्तमप्रकाश खंदारेंनी उपेक्षित ५६ जातींना न्यायासाठी उपवर्गीकरणाची मागणी कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले.
Uttamprakash Khandare’s Stand on SC Quota

Uttamprakash Khandare’s Stand on SC Quota

esakal

Updated on

सोलापूर : अनुसूचित जातींच्या (एससी) आरक्षणाच्या उपवर्गीकरणावरून सोलापुरात ‘निळा विरुद्ध पिवळा झेंडा’ असा वाद निर्माण झाला (SC Reservation Sub-Classification Controversy) आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री तथा मातंग समाजाचे नेते उत्तमप्रकाश खंदारे यांनी मातंग समाजाचा लढा पिवळ्या झेंड्याखालीच सुरू राहील, असे म्हटले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com