

Solapur Siddheshwar Temple Sculpture
Esakal
Solapur: सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराज आणि त्यांचे सद्गुरू श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुन यांच्यातील अनन्यसाधारण भक्तीचा आणि व्याकुळतेचा इतिहास आता भाविकांना प्रत्यक्ष अनुभवायला मिळणार आहे.