

Solapur Land Purchase
esakal
सोलापूर : महसूल विभागाने जमिनीच्या खरेदी-विक्रीसाठी गुंठ्यांची मर्यादा निश्चित केली आहे. त्यानुसार बागायती क्षेत्रासाठी १० गुंठे, तर जिरायती क्षेत्रासाठी २० गुंठ्यांची मर्यादा आहे. मात्र, घरकूल, शेतीचा रस्ता व विहिरीसाठी प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राची खरेदी करता येते.