
Sports Dress Trends 2025: शहरात प्राथमिक शाळा अन् महाविद्यालयामध्ये चांगले खेळाडू घडत आहेत. यामुळे आता खेळाडूंच्या परिधान करावयाच्या किटची मागणी वाढताना दिसून येत आहे. यामध्ये विविध खेळांसाठी आवश्यक असलेले टी-शर्ट, ट्रॅक पँट, बर्म्युडा आदी प्रकारचे स्पोर्ट्स ड्रेस सोलापुरातील कारखान्यात तयार होत आहेत.