Solapur News: एसटीतून उतरा अन्‌ थेट रिक्षात बसा; सोलापूर बस स्थानकात रिक्षाचालकांची घुसखोरी

Rickshaw and Two-Wheeler Encroachment at Solapur ST Bus Station: सोलापूर मध्यवर्ती बसस्थानकात रिक्षा व दुचाकीच्या घुसखोरीमुळे एसटी बस चालक व प्रवाशांना अडचणी, प्रशासनाची तातडीने कारवाई अपेक्षित.
Solapur News

Solapur News

esakal

Updated on

सोलापूर: शहरातील मुख्य आणि गजबजलेल्या सोलापूर मध्यवर्ती बस स्थानकाच्या आवारात खासगी वाहनांसह रिक्षांची घुसखोरी आहे. यामुळे बस स्थानक रिक्षा आणि दुचाकीच्या विळख्यात सापडले आहे. बसस्थानकात बिनदिक्कतपणे वावरणाऱ्या रिक्षा व दुचाकीला नियंत्रकासह वाहतूक पोलिसांकडून अभय दिले जाते. दुचाकी व रिक्षांमुळे एसटी चालकांना गाड्या फलाटावर लावताना तसेच आत-बाहेर करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com