
Solpaur Start Up Story : प्राचीन भारत हा आंतरराष्ट्रीय व्यापारात सर्वात मोठा देश होता. ती स्थिती पुन्हा मिळवायची असेल प्रत्येकाने निर्यातीत उतरले पाहिजे. ही संकल्पना समोर ठेवून आर्किटेक्ट असलेले शुभम रेवणकर यांनी भारतीय बनावटीच्या वस्तू विदेशातील नागरिकांपर्यंत पोचविण्याचे काम सुरू केले आहे.