
सोलापूर : राज्यात २०१२ मध्ये गुटखाबंदी झाली, तरीपण आजही प्रत्येक पानटपरीवर गुटखा, मावा मिळतोच, अशी वस्तुस्थिती आहे. याशिवाय शाळा, महाविद्यालयांसह शासकीय- निमशासकीय व आरोग्य संस्थांच्या १०० मीटर परिसरात तंबाखू, तंबाखूनज्य पदार्थ विक्रीवर निर्बंध आहेत.