Solapur : विवाह, नोकरीसाठी मुले हटवताहेत चष्मे: सोलापुरात दरमहा ५० शस्त्रक्रिया; ५५ ते ६० हजार खर्च

Solapur in Cost of eye surgeries for glasses removal : दरमहा सोलापुरातील दोन लेसिक लेजर सर्जरी सेंटरमध्ये ५० ते ६० शस्त्रक्रिया होत आहेत. गेल्या काही वर्षांत हा ट्रेंड फोफावत आहे. लेसिक लेजर सर्जरी करून चष्मा हटवला जात आहे.
In Solapur, children undergo surgeries every month to remove glasses in preparation for marriage and job prospects, with 50 surgeries taking place monthly.
In Solapur, children undergo surgeries every month to remove glasses in preparation for marriage and job prospects, with 50 surgeries taking place monthly.sakal
Updated on

सोलापूर : लग्नासाठी मुली तर नोकरीसाठी मुले लेसिक लेजर सर्जरी करून चष्मे हटविण्याचा ट्रेंड शहरात वाढू लागला आहे. दरमहा सोलापुरातील दोन लेसिक लेजर सर्जरी सेंटरमध्ये ५० ते ६० शस्त्रक्रिया होत आहेत. गेल्या काही वर्षांत हा ट्रेंड फोफावत आहे. लेसिक लेजर सर्जरी करून चष्मा हटवला जात आहे. त्यासाठी ५५ ते ६० हजारांचा खर्च येतो आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com