
Solapur Solapur: संस्कार आणि मूल्य शिक्षणासाठी खूप पूर्वीपासून सोलापूरसह परिसरात प्रसिद्ध असलेल्या सुयश गुरुकुलने आता खेळ अणि योगातून शिक्षणाचे धडे देण्यावर भर दिला आहे. ‘खेलो इंडिया’या उपक्रमांर्तगत सोरेगाव येथील प्रशस्त कॅम्पसमध्ये सुमारे चार एकर जागेवर क्रीडा अकादमी सुरू केली आहे.