Solapur: शिक्षकाचे अवयवदान; सात जणांना मिळाले जीवनदान
Solapur News : लातूर येथील तरुणांचा ब्रेन डेड झाल्यानंतर यशोधरा हॉस्पिटल युनीट दोनने केलेल्या ग्रीन कॉरीडॉरद्वारे त्याचे अवयवदानातून सात गरजू रुग्णांना जीवदान मिळाले. त्यानंतर शिक्षकांच्या नातेवाईकांनी संमती दिली. त्यानंतर त्याची एक किडनी यशोधरा हॉस्पिटलमध्ये एका गरजू रुग्णास देण्यात आली.
A Solapur teacher’s life-saving organ donation has given seven individuals a second chance at life, showcasing the power of selfless givingsakal
सोलापूर : लातूर येथील तरुणांचा ब्रेन डेड झाल्यानंतर यशोधरा हॉस्पिटल युनीट दोनने केलेल्या ग्रीन कॉरीडॉरद्वारे त्याचे अवयवदानातून सात गरजू रुग्णांना जीवदान मिळाले.