Solapur Tourism: सोलापूरच्या पर्यटन वाढीसाठी, प्रशासनाचा सकारात्मक दृष्टिकोन आवश्‍यक

‘सकाळ’ कार्यालयात ‘सकाळ संवाद’ कार्यक्रमामध्ये सोलापूरच्या पर्यटन वाढीत पोलिस, वाहनचालक, धार्मिक स्थळांचे पदाधिकारी, रेल्वे, बससह सर्वच घटकांच्या पर्यटनस्नेही सहकार्याची गरज हॉटेल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले
Solapur Tourism
Solapur TourismEsakal
Updated on

थेट रोजगार निर्मिती व विकासाच्या प्रक्रियेत सहभागी होत एक करदाता असलेल्या हॉटेल व्यावसायिकांच्या संदर्भात पोलिस व प्रशासनाचा सकारात्मक दृष्टिकोन गरजेचा आहे. सोलापूरच्या पर्यटन वाढीत पोलिस, वाहनचालक, धार्मिक स्थळांचे पदाधिकारी, रेल्वे, बससह सर्वच घटकांच्या पर्यटनस्नेही सहकार्याची गरज हॉटेल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com