Solapur Tourism Week 2026 : पाच गावांत दडलेलं पर्यटनवैभव उलगडणार; भालेवाडी, बोरामणी, नान्नज, चिंचणी, लोंढेवाडीत पर्यटन अनुभवांची पर्वणी

Solapur Tourism Week 2026: What to Explore - सोलापूर पर्यटन सप्ताहात ग्रामीण, कृषी, निसर्ग, वन्यजीव आणि सांस्कृतिक पर्यटनाला चालना मिळणार आहे. भालेवाडी, बोरामणी, नान्नज, चिंचणी आणि लोंढेवाडीमध्ये पर्यटकांना विविध अनुभव मिळणार आहेत.
Bhalevadi Rural Tourism and Millet Experience

Bhalevadi Rural Tourism and Millet Experience

esakal

Updated on: 

सोलापूर : जिल्ह्यात २७ सप्टेंबरपासून ‘सोलापूर पर्यटन सप्ताह’ सुरू झाला आहे. जिल्हा प्रशासन, पर्यटन संचालनालय आणि एकात्मिक पर्यटन विकास प्रकल्पाच्यावतीने हा सप्ताह होणार (Solapur Tourism Week) आहे. भालेवाडी, बोरामणी, नान्नज, चिंचणी, लोंढेवाडीतील कृषी, ग्रामीण, निसर्ग, वन्यजीव आणि सांस्कृतिक पर्यटनाला विशेष प्रोत्साहन देण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्याची पर्यटन ओळख अधिक व्यापक करण्यासाठी विशेष घटक आधारित गावे या उपक्रमाशीही या सप्ताहाची सांगड घालण्यात आली आहे. २ ऑक्टोबरपर्यंत हा सप्ताह सुरू असणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com