Solapur : सोलापूर शहरातील १४ हजार वाहनांना दहा महिन्यात सव्वा कोटी रुपयांचा दंड

Traffic police crackdown : वाहतूक पोलिसांचा दणका; मॉडिफाइड सायलेन्सर अन्‌ फॅन्सी नंबरप्लेटची वाहने, जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान कारवाई
Traffic police crackdown
Traffic police crackdownsakal
Updated on

रस्त्यांवरून ये-जा करताना अनेक वाहने फॅन्सी नंबरप्लेट लावून बिनधास्तपणे फिरतात. याशिवाय अनेक वाहनचालक पूर्वीचे मूळ सायलेन्सर बदलून मोठ्या आवाजाचे मॉडिफाइड सायलेन्सर लावतात. अशा प्रत्येक वाहनाला वाहतूक पोलिसांकडून प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड केला जातो. जानेवारी ते ऑक्टोबर २०२४ या दहा महिन्यांत सोलापूर शहर वाहतूक पोलिसांनी एक कोटी ३८ लाख रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com