
प्रभुलिंग वारशेट्टी
Solapur: वाढत्या शहरीकरणात कमी झालेल्या मैदानांच्या संख्येमुळे खेळाडूंचा मैदानाकडचा ओढा हळूहळू कमी होत चालला आहे. अशा स्थितीतही मैदानी खेळांचे महत्त्व व आकर्षण टिकून राहण्याकरिता सोलापुरात मैदानाची नवी संकल्पना लोकप्रिय होत आहे ती म्हणजे ‘टर्फ’.