
प्रकाश सनपूरकर
Solapur Uniform Industry Exports: युनिफॉर्म उद्योग हा सोलापूरचा महत्त्वपूर्ण उद्योग आहे. प्रत्यक्षात कामगारांसोबत अप्रत्यक्ष कामगारांना रोजगार निर्मिती या उद्योगातून मोठ्या प्रमाणावर होते. मागील काही वर्षात या उद्योगाने देशाच्या सीमा ओलांडून विदेशात झेप घेतली आहे.