
Youth Festival 2025: अखिल भारतीय विश्वविद्यालय संघ, नवी दिल्ली यांच्या वतीने आयोजित ३८ व्या राष्ट्रीय आंतरविद्यापीठीय युवा महोत्सवाचा आयोजन अमिटी विद्यापीठ, नोएडा येथे ३ ते ७ मार्च २०२५ दरम्यान करण्यात आला. या महोत्सवात देशभरातील आठ विभागातून जिंकलेले १२२ विद्यापीठांचे संघ सहभागी झाले होते, ज्यांनी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवले होते.