Solapur: सोलापूरच्या आनंद शेलारला मिळालं आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकपद, वेस्ट इंडिज संघाच्या नेतृत्वात!
Solapur Cricket Academy: महाराष्ट्रातील विशेष म्हणजे सोलापुरातील प्रशिक्षकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळणे ही मोठी प्रतिष्ठेची गोष्ट आहे. त्यांच्या यशाबद्दल क्रिकेट वर्तुळातून त्यांचे कौतुक होत आहे
Solapur : उत्कृष्ट क्रिकेट खेळाडू व जिल्हा क्रिकेट संघातून सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केलेल्या बार्शीचा आनंद शेलारची 'इंटरनॅशनल मास्टर्स लीग' स्पर्धेसाठी वेस्ट इंडिज मास्टर्स संघाचा प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.