Solapur Airport : अखेर तो ऐतिहासिक क्षण आला..! हर्रर्रर्र बोलाच्या जयघोषात सोलापूरमधून गोव्याकडे विमानाचे उड्डाण

Solapurs First Flight to Goa : सुमारे पंधरा वर्षापासून प्रत्यक्ष असलेली सोलापूरची विमानसेवा सुरू झाली. होणार होणार म्हणता म्हणता अनेक वेळा पुढे ढकललेली विमानसेवा झाली सुरू.
solapur goa plane service start
solapur goa plane service startsakal
Updated on

पणजी - सुमारे पंधरा वर्षापासून प्रत्यक्ष असलेली सोलापूरची विमानसेवा सुरू झाली. होणार होणार म्हणता म्हणता अनेक वेळा पुढे ढकललेली विमानसेवा सुरू झाली. आणि 61 सोलापूरकर या ऐतिहासिक हवाई प्रवासात सहभागी झाले. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह सर्व आमदारांनी या प्रवाशानां शुभेच्छा दिल्या. पुंडलिकवरदा हरी विठ्ठल आणि हरबोला सिद्धेश्वर महाराज की जय अशा जयघोषात सोलापूर विमानतळाहून विमानाने गोव्याकडे उड्डाण केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com