Mangalwedha Crime : खडकीत तलवारीने वार करून जावयाची हत्या; तिघांवर गुन्हा दाखल

पहिली पत्नी असताना मेहुणीशी दुसरे लग्न केल्याच्या रागातून सासऱ्यासह तिघांनी जावयास तलवार आणि दगडाने मारहाण करून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली.
crime

crime

ESakal

Updated on: 

मंगळवेढा - पहिली पत्नी असताना मेहुणीशी दुसरे लग्न केल्याच्या रागातून सासऱ्यासह तिघांनी जावयास तलवार आणि दगडाने मारहाण करून निर्घृण हत्या केल्याची घटना आज सकाळी ०९/३० वाजता तालुक्यातील खडकी येथे घडली असून तिघाविरूध्द खूनाचा गून्हा दाखल झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com