Solapur News : तहसीलदार किरण जमदाडे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे दक्षिण सोलापूरच्या आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मिळाला हक्काचा दिलासा

तीन महिन्यांपूर्वी दक्षिण सोलापूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसादरम्यान वीज पडून जनावरांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या बाधित शेतकऱ्यांना शासनाची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे.
netaji khandagale and kiran jamdade

netaji khandagale and kiran jamdade

sakal

Updated on: 

दक्षिण सोलापूर - तीन महिन्यांपूर्वी दक्षिण सोलापूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसादरम्यान वीज पडून जनावरांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या बाधित शेतकऱ्यांना शासनाची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयात आयोजित एका विशेष कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे पक्षनेते नेताजी खंडागळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संबंधित शेतकऱ्यांना मदतीचे धनादेश (चेक) सुपूर्द करण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com