
Solapur: जिल्हा परिषदेत असलेल्या प्रशासकीय राजवटीतील तिसऱ्या म्हणजेच २०२५-२६ वर्षाचे ४५ कोटी तीन लाख ९० हजार रुपयांचे अंदाजपत्रक सादर झाले. या अंदाजपत्रकास बुधवारी (ता. १९) विशेष सभेत प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी मान्यता दिली.