Solapur Road Accident: एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात; बस चालकासह एका प्रवाशी महिलाचा मृत्यू ; दहा जण जखमी

ST Bus Collides with Truck Near Shelgi Bridge: सोलापूरजवळील शेळगी पुलावर एसटी बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात चालकासह एका महिला प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १० जण जखमी झाले.
Solapur  Road Accident

Solapur Road Accident

esakal

Updated on

अविनाश काळे

उमरगा: उमरगा आगाराच्या हिरकणी बस आणि ट्रकच्या भिषण अपघातात बस चालकासह एका प्रवाशी महिलाचा मृत्यू  झाला आहे. तर दहा जण जखमी झाले आहेत. सोलापूर येथील मार्केट यार्डजवळील शेळगी ब्रिजवर शुक्रवारी (ता.३१) पहाटे हा  अपघात झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com