ST Pass : एकाच महिन्यात 5 लाख विद्यार्थ्यांना शाळेत मिळाले एसटी पास; कोणाला मिळतो सवलतीचा पास? वाचा...

Student Travel : महाराष्ट्रात शाळा सुरू झाल्यापासून अवघ्या १५ दिवसांत ३.५ लाख विद्यार्थ्यांना सवलतीचे किंवा मोफत एसटी पास थेट शाळांमध्ये वितरित करण्यात आले आहेत.
ST Pass
ST PassSakal
Updated on

सोलापूर : १६ जुनपासून शाळा- महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना एसटीचे पास थेट त्यांच्या शाळेत दिले जात आहेत. केवळ १५ दिवसात राज्यातील साडेतीन लाख विद्यार्थी - विद्यार्थिनींनी या योजनेचा लाभ घेतला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com