
सोलापूर : मुंबई पुण्याहून सोलापूरला येणाऱ्या-जाणाऱ्या रेल्वेवर दगडफेक होण्याची प्रमाण वाढले असून अवघ्या दहा दिवसांत दोन घटनांची नोंद झाली आहे. दगडफेकीच्या वाढत्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या परिसरात रेल्वे पोलिसांची गस्त वाढविण्याची गरज आहे.