Stray Dog Bite : मंगळवेढा शहरात भटक्या कुत्राचा 12 नागरिकांना चावा

मंगळवेढा शहरात मोकाट कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे.
Stray Dog Bite

Stray Dog Bite

sakal

Updated on: 

मंगळवेढा - शहरात मोकाट कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत असून, मोकाट कुत्र्यावर केलेल्या लसीकरण खर्चावरून नगरपालिका वर्तुळात नगरसेवकांनी केलेल्या तक्रारीचा अजून निपटारा झाला नसताना, आज दुपारी १२ च्या सुमारास शहरातील विविध प्रभागांत वावरणाऱ्या तब्बल १२ नागरिकांचा मोकाट कुत्र्याने चावा घेतल्याची घटना घडली.

Loading content, please wait...