Sudarshan Yadav
sakal
मंगळवेढा - भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश महामंत्री पदी मंगळवेढ्यातील सुदर्शन यादव यांची निवड करण्यात आली. अलीकडच्या काळात भाजपने अनेक निवडी करताना धक्कादायक घेतलेले निर्णय याप्रमाणेच ही निवड धक्कादायक ठरली. मंगळवेढा सारख्या दुष्काळी तालुक्यातून विभागीय स्तरावर झालेली निवडणूक निवड धक्कादायक आहे.