प्रलंबित धनगर समाजाचा एसटीमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी ठोस कारवाई करावी, या मागणीसाठी तालुक्यातील सकल सकल धनगर समाजाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
Take Action to Implement Dhangar Reservation tahsildar Statement
मंगळवेढा - प्रलंबित धनगर समाजाचा एसटीमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी ठोस कारवाई करावी, या मागणीसाठी तालुक्यातील सकल सकल धनगर समाजाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.