Solapur : खासगी ट्रॅव्हल्स, छोटा टेम्पोची जाेरदार धडक; अपघातात सहाजण गंभीर जखमी,काळाची हुलकावणी..

उपस्थित असलेल्या नागरिकांनी जखमींना उपचारासाठी कुर्डुवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. अपघाताच्या ठिकाणापासून रस्त्याच्या दोन्ही बाजूला २ ते ३ किमी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
The mangled remains of the tempo and private travels vehicle after the head-on collision that injured six.
The mangled remains of the tempo and private travels vehicle after the head-on collision that injured six.Sakal
Updated on

कुर्डुवाडी: खासगी ट्रॅव्हल्स व छोटा टेम्पो यांच्या अपघातात टेम्पोमधील सहाजण जखमी झाले आहेत. ही घटना रविवार (ता. १३) रोजी संध्याकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास कुर्डुवाडी-बार्शी रस्त्यावरील चिंचगाव (ता. माढा) येथे घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com