Moliwali Chowk Robbery : बुटातील चावी शोधून साडेचार लाख लंपास; मोलाली चौकातील घरी चोरी करणारा जेरबंद

शेहबाज पठाण यांच्या घरात पैशांची गरज असल्याने पहिल्यांदाच केली चोरी पान टपरीवर किंवा मिळेल ते काम करणाऱ्या जिबरान शेखने पहिल्यांदाच त्याच्या परिसरातील ओळखीच्या व्यक्तीच्या घरात चोरी केली.
Gold Shop Robbery
Gold Shop RobberySAKAL
Updated on

सोलापूर : माजी नगरसेवक शौकत पठाण यांचा मुलगा शेहबाज पठाण यांच्या घरासमोरील बुटात ठेवलेली चावी शोधून घराचा दरवाजा उघडून दीड लाखांची रोकड व दागिने, असा एकूण चार लाख ४६ हजार रुपयांचा ऐवज चोरणाऱ्याला सदर बझार पोलिसांनी अवघ्या काही तासांत जेरबंद केले. जिबरान उर्फ शोएब युन्नुस शेख (वय २०, मौलाली चौक, केशव नगर झोपडपट्टी) असे त्या संशयिताचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com