Three Assaulted at Kumtha Tanda : फिर्यादी तुळशीराम जीवन पवार (वय ४२, रा. कुमठे तांडा, सोलापूर) यांच्या पत्नीस संशयित हे शिवीगाळ करत होते. त्याबाबत विचारणा केल्यावर आमच्या मुलाला शिवीगाळ केल्याचे म्हणत त्यांना मारहाण केली. त्यात त्यांची मुलगी जखमी झाली.
Victims of Kumtha Tanda assault; attacked with chairs and sticks during a violent clash.Sakal
सोलापूर : शिवीगाळीबाबत विचारणा केल्यावर उलट आमच्या मुलाला शिवीगाळ केल्याचे म्हणत चौघांनी एका दाम्पत्यासह तिघांना हाताने, लाथाबुक्क्यांनी, खुर्चीने व दांडक्याने मारहाण केली. यात मुलगी जखमी झाली.