
वैराग : सध्या वैराग भागात वाघाने धुमाकुळ घातला आहे. दुसरीकडे गुरुवारी पानगाव येथे बिबट्या आढळल्याने वैराग भाग दहशतीखाली वावरत आहे. वैराग भागात सोमवारी रात्री मुंगशी आर येथे दोन वासरांवर वाघाने हल्ला केला. दुसरा हल्ला राळेरास येथे एका गाईच्या वासरावर तर सासुरे येथे म्हशीच्या रेडकावर हल्ला करून ठार केले.