टिपेश्वरच्या बछडा येडशी अभयारण्यातील कॅमेऱ्यात १९ डिसेंबर रोजी पहिल्यांदाच कैद झाला. मागील २३ दिवसांत त्याने बार्शी आणि धाराशिवमधील सुमारे १५ ते २० जनावरांवर हल्ले केले आहेत. मात्र, त्याचा दरारा बार्शी व धाराशिव जिल्ह्यातील बालाघाटक्षेत्रात कायम आहे
Solapur : टिपेश्वर अभयारण्यातील टी-२२ या वाघिणीचा बछडा स्वत:ची हद्द निश्चित करण्यासाठी मे २०२३ मध्ये अभयारण्यातून बाहेर पडला. १९ डिसेंबर २०२४ रोजी येडशी अभयारण्यातील कॅमेऱ्यात पहिल्यांदाच कैद झाला.