Nagesh Birajdar and Sankalp Gurav
sakal
मोहोळ - ईरटीगा कार ने एका मालट्रकला पाठीमागून धडक देऊन झालेल्या अपघातात, दोघांचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवार ता 12 रोजी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील तेलंगवाडी शिवारात झाला. संकल्प शिवपुत्र गुरव वय 22, नागनाथ यल्लाप्पा बिराजदार वय 28 दोघे ही राहणार धोत्री ता दक्षिण सोलापूर अशी मृतांची नावे आहेत.