Electric shock : विजेच्या धक्क्याने नववीतील राजनंदिनीचा मृत्यू: काठीने ढकलण्याचा प्रयत्न; कुटुंबीयांच्या डोळ्यादेखत गेला जीव

राजनंदिनीला एक भाऊ असून तो इयत्ता अकरावीत आहे. लहान बहीण सातवीत शिकते. त्यांची आई मजुरी करून त्यांच्या शिक्षणाचा खर्च भागवते. राजनंदिनीचा मृत्यू झाल्याने तिच्या कुटुंबीयांवर दुखःचा डोंगर कोसळला आहे.
Rajnandini, a Class 9 student, tragically lost her life due to an electric shock while trying to move a live wire with a stick.
Rajnandini, a Class 9 student, tragically lost her life due to an electric shock while trying to move a live wire with a stick.Sakal
Updated on

सोलापूर : हरिभाई देवकरण प्रशालेत इयत्ता नववीत शिकणाऱ्या राजनंदिनी अनय कांबळे (रा. कोनापुरे चाळ) हिचा घरातील जिन्यावरून वरच्या खोलीत जाताना शॉक लागून मृत्यू झाला आहे. शॉक लागल्यावर कुटुंबीयांनी तिला ढकलण्याचा प्रयत्न केला, पण करंट सुटला नाही. डोळ्यादेखत तिचा जीव गेला.

Loading content, please wait...

Related Stories

Electric Shock
Dreams Cut Short: 16-Year-Old Student Dies in Head-On Crash Near Banpuri
Electric Shock Death in Malegaon
Electric Shock
Marathi News Esakal
www.esakal.com