Konheri : कोन्हेरी येथील महिलेने गळफास घेऊन जीवन संपवले
Solapur News : गळफास घेऊन जीवन संपवलेल्या महिलेला मोहोळ ग्रामीण रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेची खबर बबन कांबळे यांनी मोहोळ पोलिसांत दिली.
Scene from Konheri where a woman was found hanging. Authorities have launched an investigation into the tragic incident."sakal
मोहोळ : घरी कोणीही नसताना एका ३२ वर्षीय महिलेने घराच्या पत्र्याच्या अँगलला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कोन्हेरी (ता. मोहोळ) येथे शनिवारी (दुपारी अडीच वाजता घडली.