Tulsi Vivah November 21 or November 22
esakal
सोलापूर : कार्तिकी एकादशी नेमकी कधी साजरी करावी, यावरून समाजमाध्यमांवर चर्चा रंगली होती. त्यानंतर आता तुळशीविवाहाच्या मुहूर्तावरूनही संभ्रम निर्माण झाला आहे. पंढरपूर यात्रेतील भागवत एकादशी शनिवार (ता. २१) रोजी असल्याने याच दिवसापासून तुळशीविवाह करता येणार (Tulsi Vivah starting date November 2026) आहेत.