World Turtle Day 2025: जागतिक कासवदिनी दिवशी संभाजी तलावात तीन कासव मृत्युमुखी; वन विभागात तातडीची कारवाई
Turtle Death Sambhaji Talav: सिद्धेश्वर तलावात ५९ कासवाच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच विजापूर रोडवरील धर्मवीर संभाजी तलावातही त्याची पुनरावृत्ती झाली आहे.
Solapur: सिद्धेश्वर तलावात ५९ कासवाच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच विजापूर रोडवरील धर्मवीर संभाजी तलावातही त्याची पुनरावृत्ती झाली आहे. जागतिक कासवदिनी शुक्रवारी (ता. २३) तीन कासवे मृतावस्थेत आढळल्याने पर्यावरणप्रेमींमधून हळहळ व्यक्त होत आहे.