Mangalwedha News : शासकीय योजनेतील शस्त्रक्रियेसाठी लाच मागणी केल्याप्रकरणी मंगळवेढ्यात दोघांवर गुन्हा

महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून पायाची शस्त्रक्रिया करण्यासाठी 16 हजार रुपये मागणी केली.
Bribe

Bribe

sakal

Updated on

मंगळवेढा - महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून पायाची शस्त्रक्रिया करण्यासाठी 16 हजार रुपये मागणी करून सहा हजार रुपये लाच घेऊन, उर्वरित दहा हजार रुपये रकमेसाठी तडतोज करून पाच हजार रुपये लाचेची मागणी करून गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी लाच लुचपत विभागाने मंगळवेढा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मधील खाजगी डॉक्टर व आरोग्य मित्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाने मंगळवेढ्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com